झी मराठीवरील तू चाल पुढं मालिकेतील शिल्पीच्या कारस्थानाचा ट्विस्टमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. काय घडलं आहे नेमकं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.